Boris Johnson and Narendra Modi  Dainik Gomantak
देश

पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांची दिल्लीत महत्वाच्या मुद्द्यांवर बैठक

लोकशाहीला दुबळ करू इच्छिणाऱ्या देशांकडून जगाला वाढत्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे: बोरिस जॉन्सन

दैनिक गोमन्तक

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर आहेत. जॉन्सन यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांचे दिल्लीतील राष्ट्रपती भवनात स्वागत केले. त्यानंतर बोरिस जॉन्सन आणि पीएम मोदींनी राजघाटवर पोहोचून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. (England PM Boris Johnson meets Narendra Modi)

ताज्या माहितीनुसार, हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि बोरिस जॉन्सन यांची बैठक आहे. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, इंडो-पॅसिफिकमधील परिस्थितीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी सांगितले की, "लोकशाहीला दुबळ करू इच्छिणाऱ्या देशांकडून जगाला वाढत्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेपूर्वी जॉन्सन म्हणाले की, "भारत आणि ब्रिटनमधील हवामान बदलापासून ऊर्जा सुरक्षा आणि संरक्षण या मुद्द्यांवर भागीदारी महत्त्वाची आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT