Rajnath Singh On Tawang Clash Dainik Gomantak
देश

Rajnath Singh On Tawang Clash: राजनाथ सिंह यांचे तवांग मुद्द्यावर संसदेत विरोधकांना दिले उत्तर

Rajnath Singh: तवांग येथे भारत आणि चिनी सैन्यात झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर राजनाथ सिंग यांनी उत्तर दिले आहे.

दैनिक गोमन्तक

अरुनाचलमधील तवांग येथे भारत आणि चीनी सैन्यात झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावरुन संसदेत विरोधकांनी क्रेंद सरकारला घेरले आहे. या मुद्द्यावर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी संसदेत उत्तर दिले आहे. 9 डिंसेबरला चीनकडून (China) घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला , त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चानला आपल्या देशात परत जावे लागले. ते पुढे म्हाले की या चकमकीत आमचा एकही जवान शहीद झालेला नाही.

आज संसदेचे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय आणि चिनी (China) सैन्यादरम्यान झालेल्या चकमकीचा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले होते.

त्यानुसार काँग्रेस खासदार नासिर हुसेन यांनी राज्यसभेत नियम 176 अन्वये चर्चेसाठी नोटीस दिली असून काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी यावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव दिला आहे. 9 डिसेंबरला तवांगमध्ये भारतीय (India) आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. भारतीय लष्कराने चिनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देताना पळवून लावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

अ‍ॅलन-रविरा गोव्यात विवाहबद्ध! 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेन्डसोबत बांधली लग्नगाठ; पाहा Photos

आंध्रप्रदेशात पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी शॉक लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT