Children Covaxin

 
Dainik Gomantak
देश

देशात 12 ते 18 वयोगटातील मुलांच होणार लसीकरण

12 वर्षांखालील मुलांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही

दैनिक गोमन्तक

ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्ण संख्या पाहता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. DCGI ने लहान मुलांसाठी कोवॅक्सिन लस मंजूर केली आहे. ही लस 12 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना आपत्कालीन परिस्थितीत दिली जाऊ शकते. हा निर्णय घेण्यात आला आहे, सध्या देशात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, तेव्हा सर्व तज्ज्ञ बालकांच्या लसीकरणावर भर देत आहेत.

मुलांना लस कधीपासून सुरू होईल हे स्पष्ट नाही, पण लवकरच याबाबतही निर्णय घेतला जाईल. उर्वरित जगात लहान मुलांचे लसीकरण (Vaccination) करण्याचे काम फार पूर्वीपासून सुरू झाले आहे. अमेरिका असो वा ब्रिटन, प्रत्येक देशाने लस दिली होती. पण यापूर्वी भारतात लसीचे दोन्ही डोस जेष्ठ आणि वृद्धांना देण्यावर भर दिला जात होता. भारतातील सरकारी (Government) संस्थाही मुलांच्या लसीकरणाला फारसे प्राधान्य देत नव्हती. पण आता DCGI ने कोवॅक्सिनची (Covaxin) लस मुलांना देण्यास मान्यता दिली आहे. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाच ही लस दिली जाईल यावर भर देण्यात आला आहे. 12 वर्षांखालील मुलांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

Yellow Alert In Goa: हुश्श! गोव्याचा उकाडा कमी होणार; हवामान खात्याकडून पुढच्या 48 तासांसाठी पावसाचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

पाकड्यांच चाललंय काय? शाहीन आफ्रिदीनं सिकंदर रझाला गुपचूप हॉटेलमध्ये नेलं; रात्री 2 तास दोघांमध्ये... बोर्डानं ठोठावला 10 लाखांचा दंड

Lairai Jatra: ‘लईराई’च्या जत्रेत स्टॉलसाठी मोकळीक द्या! खाजेकार संघटनेची मागणी; व्यावसायिक अस्वस्थ

SCROLL FOR NEXT