CM Basavaraj Bommai

 
Dainik Gomantak
देश

...आता कर्नाटक मधील मंदिरे सरकारच्या तावडीतून होणार मुक्त!

अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली..

दैनिक गोमन्तक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे, या प्रमाणे मंदिरे स्वतंत्र करण्यासाठी राज्य सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी कायदा आणणार आहे. बुधवारी हुबळी येथे भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना सीएम बोम्मई (CM Basavaraj Bommai) म्हणाले, "सध्या हिंदू मंदिरे विविध कायदे आणि नियमांद्वारे नियंत्रित केली जातात.

मंदिरे (Temple) स्वतंत्र करण्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी कायदा आणू." पुढे ते म्हणाले, "अनेक धार्मिक स्थळे विविध कायद्यांतर्गत सुरक्षितपणे कार्यरत आहेत आणि तेथे उपासनेचे स्वातंत्र्य देखील आहे. परंतु आपली हिंदू मंदिरे सरकारच्या नियमांनुसार चालविली जातात आणि मंदिरांना स्वतःचा पैसा वापरण्यास मनाई आहे."

बोम्मई म्हणाले, "सरकारी अधिकार्‍यांचे पैसे वापरण्याची मंदिरांची पद्धत संपली पाहिजे. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्व मंदिरे स्वतंत्रपणे काम करतील आणि त्यासाठी आम्ही कायदा करू."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT