Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Arvind Kejriwal: 'LG साहेब मला जितक्या शिव्या देतात...,' सीएम केजरीवालांचा टोला

CM Arvind Kejriwal: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा सरकार आणि उपराज्यपाल यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Arvind Kejriwal Taunt: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा सरकार आणि उपराज्यपाल यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, 'एलजी साहेब मला रोज जितक्या शिव्या देतात, तितक्या शिव्या माझी पत्नीही देत नाही.'

सीएम केजरीवाल यांनी एलजी साहेबांची खिल्ली उडवली

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'एलजी साहेब मला रोज जितकी शिव्या देतात, तितक्या शिव्या माझी पत्नीही देत नाही. गेल्या सहा महिन्यांत एलजी साहेबांनी मला जेतकी लव लेटर लिहिली, तितकी माझ्या पत्नीने देखील लिहीली नाहीत. एलजी साहेब, थोडं शांत राहा आणि तुमच्या सुपर बॉसलाही सांगा, थोडं शांत राहा म्हणून.'

मनोज तिवारी यांनी प्रत्युत्तर दिले

सीएम केजरीवाल यांच्या ट्विटनंतर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु झाला आहे. भाजप खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी ट्विट करत केजरीवालांवर टीकास्त्र डागले. ते म्हणाले, 'ही क्षुद्र भाषा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची मानसिकता दर्शवते. 7 वर्षात एकही विभाग नीट सांभाळता आला नाही. आजपर्यंत एकाही फाईलवर सही केली नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT