Cab Driver Dainik Gomantak
देश

Video: कॅब ड्रायव्हर बनला गायक, Video शेअर करत Delhi Police म्हणाले...

Delhi Police: दिल्लीतील एका कॅब ड्रायव्हरच्या फील गुड व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत.

दैनिक गोमन्तक

Delhi Police: दिल्लीतील एका कॅब ड्रायव्हरच्या फील गुड व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर प्रोफाइलवरुन ही क्लिप शेअर करण्यात आली आहे. पावसाळ्यात आणि ट्रॅफिक जॅममध्ये, व्हिडिओ तुम्हाला रोमँटिक देखील वाटेल. तसेच दिल्ली पोलिसांनी (Police) या क्लिपसोबत एक महत्त्वाचा संदेशही शेअर केला आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये शशिकांत गिरी (Sasikanth Giri) नावाचा कॅब ड्रायव्हर दिसत आहे, जो 'छुप गए सारे नजारे' गाणे गाताना दिसत आहे. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायलेले हे मधुर गाणे गिरी यांनी व्यस्त रहदारीमध्ये गाडी चालवताना गायले.

दुसरीकडे, व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "संगीत से प्यार है? गा! ट्रॅफिक सिग्नलवर हॉर्न वाजवू नका." हा व्हिडीओ 13 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून ही संख्या झपाट्याने वाढत आहे.

तसेच, व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "संगीत से प्यार है? गा! ट्रॅफिक सिग्नलवर हॉर्न वाजवू नका." हा व्हिडीओ 13 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून ही संख्या झपाट्याने वाढत आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले गाणे 1969 मध्ये आनंद बक्षी यांनी लिहिले होते. 'दो रास्ते' या चित्रपटात (Movie) राजेश खन्ना, मुमताज, बिंदू, असित सेन, बलराज साहनी आणि प्रेम चोप्रा यांनी भूमिका केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

Danish Chikna Arrested: 'चिकना'चा खेळ संपला! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसाला गोव्यातून उचललं, पत्नीलाही ताब्यात घेतलं

Horoscope: मेहनतीला योग्य फळ मिळेल, भावनिक स्थैर्य राखा; आर्थिक स्थिती मजबूत

Anjuna Cocaine Case: हणजूण कोकेन तस्करी प्रकरणी कॅमेरोनियन नागरिकाला 6 दिवसांची पोलीस कोठडी!

SCROLL FOR NEXT