Bihar Accident Dainik Gmantak
देश

Bihar Accident: बिहारमध्ये मोठा अपघात, भरधाव ट्रकने 30 जणांना चिरडलं

बिहारच्या वैशालीमध्ये भरधाव ट्रकने चिरडल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

बिहारच्या वैशालीमध्ये भरधाव ट्रकने चिरडल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री महनार हाजीपूर हायवेवर हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर जमावाने रागाच्या भरात ट्रक चालकाला बेदम मारहाणही केली. अपघातानंतर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासना घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिकेतून मुलांचे मृतदेह आणि जखमी लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करून दिली.

दरम्यान, अपघातामध्ये (Accident) नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या घटनेत आठ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT