Money  Dainik Gomantak
देश

बँक कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे भलत्याच व्यक्तींच्या खात्यात जमा झाले दिड कोटी

कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे सरकारी योजनेचा निधी लोटस रुग्णालायच्या 15 कर्मचान्यांच्या खात्यात जमा झाला.

Akash Umesh Khandke

तेलंगणा येथे एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्याच्या कारकुनी चुकीमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे तेलंगणा सरकारच्या दलित बंधू योजनेसाठीचा निधी भलत्याच व्यक्तींच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाला.

अनुसूचित जातीच्या कुटुंबासाठी 10 लाख रुपये एकरकमी भांडवली मदत पुरविण्याचे या विशेष योजनेचे उद्दिष्ट आहे. मात्र कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे या योजनेचा निधी लोटस रुग्णालायच्या 15 कर्मचान्यांच्या खात्यात जमा झाला. ही रक्कम तब्बल 1 कोटी 50 लाख होती. यामुळे प्रतेक कर्मचाऱ्याचा खात्यात 10 लाख जमा झाले.

हा घोळ समोर येताच बँकेच्या अधिकाऱ्यांनी चूक मान्य केली तसेच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना रक्कम परत करण्याची विनंती केली. मीडिया रिपोर्टनुसार, 15 पैकी 14 कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे परत केले आहेत. मात्र एकाशी अजून संपर्क होऊ शकलेला नाही. या चुकीबद्दल बँक कर्मचा-याविरोधात तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

VIDEO: "मैदानात षटकार, स्टँड्समध्ये हाहाकार!" प्रियांश आर्याच्या शॉटनं चाहता जखमी; रक्तानं माखलेला व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT