Asaram Bapu Convicted Dainik Gomantak
देश

Asaram Bapu Convicted: बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी, उद्या शिक्षेची घोषणा

Asaram Bapu: आज गांधीनगर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आसाराम विरोधात निकाल दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Asaram Bapu Convicted: आसाराम बापूला आणखी एका बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. आज गांधीनगर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आसाराम विरोधात निकाल दिला आहे. दुसरीकडे, अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आता आसारामच्या शिक्षेची घोषणा उद्या (31 जानेवारी) होणार आहे. आसारामला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

दरम्यान, 2013 मध्ये आसारामवर सुरतच्या (Surat) एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता, तर तिच्या लहान बहिणीने नारायण साईवर बलात्काराचा आरोप केला होता. आसारामशिवाय त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या प्रकरणात आरोपी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी 4 दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती, तिचा मृतदेह अनेक दिवसांपासून आसाराम बापूच्या आश्रमात उभ्या असलेल्या कारमध्ये सापडला होता. हे प्रकरण नगर कोतवाली भागातील विमौरचे आहे. येथे आसारामचा आश्रम आहे. ही अल्पवयीन मुलगी 5 एप्रिलपासून बेपत्ता होती. कारमधील (Car) मृतदेह तेव्हाच ओळखता आला, जेव्हा त्यातून दुर्गंधी येऊ लागली. गाडीत मुलीचा मृतदेह मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT