Cm Arwind Kejrival Dainik Gomantak
देश

Arvind Kejrival: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 5 वर्षात 20 लाख नोकऱ्या देणार

Job: आम्ही 12-13 लाख तरुणांना रोजगार दिला

दैनिक गोमन्तक

Deli :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद घेताना राजधानीसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. , केजरीवाल म्हणाले की, देशात बेरोजगारीची गंभीर समस्या आहे. दिल्लीतही बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही 12-13 लाख तरुणांना रोजगार दिला आहे. आणि पुढील 5 वर्षात 20 लाख नोकऱ्या देण्याचे आमचे ध्येय आहे.

केजरीवाल म्हणाले की, दिल्ली ही भारता बरोबरच अन्नधान्याची राजधानी मानली जाते. जगभरातील सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ दिल्लीत उपलब्ध आहेत. कुठे तिबेटी जेवन चांगले आहे तर, कुठे चायनीज पदार्थ चांगले मिळतात, आणि त्यांचा विकास करण्याची आमची योजना आहे.

आम्ही या विषयावर आभ्यास विचार विणीमय करूण नंतर अन्न सुरक्षेची व्यवस्था करू ,आणि मग ते फूड हब ब्रँडेड केले जाईल जेणेकरून जगभरातील लोक येऊ शकतील. केजरीवाल म्हणाले की, पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर दोन फूड हब तयार केले जात आहेत.

मनीष सिसोदिया यांनी याबाबत अनेक बैठका घेतल्या आहेत. या दोन फूड हबची रचना कशी करता येईल यासाठी आम्ही डिझाइन स्पर्धा आयोजित करू. हे काम 6 आठवड्यांत पूर्ण होईल. त्यांच्या अनुभवाच्या आधारे आम्ही इतर फूड हब विकसित करू. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT