Jammu And Kashmir Dainik Gomantak
देश

Anantnag Encounter: अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचा बेछूट गोळीबार, सुरक्षा दलांवर हल्ला

Jammu And Kashmir: अनंतनाग जिल्ह्यातील बिजबिहार भागात ही चकमक झाली.

दैनिक गोमन्तक

Anantnag Encounter: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बिजबिहार भागात ही चकमक झाली. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव सज्जाद असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांचे विशेष तपास युनिट (SIU) रविवारी सकाळी अनंतनाग जिल्ह्यातील बिजबिहार भागात तपासासाठी पोहोचले होते. शोध पथक संशयित अड्ड्याकडे पोहोचल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. गोळीबारात कुलगामचा हायब्रीड दहशतवादी (Terrorist) सज्जाद तांत्रे ठार झाला.

दुसरीकडे, ट्विटरवर चकमकीची माहिती देताना जम्मू आणि काश्मीर (Jammu And Kashmir) पोलिसांनी सांगितले की, ठार झालेल्या दहशतवादी सज्जादने 13 नोव्हेंबर रोजी अनंतनागमध्ये परराज्यातील दोन मजुरांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन्ही कामगार गंभीर जखमी झाले. ज्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 18 नोव्हेंबर रोजी कामगार छोटा प्रसाद यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर दहशतवादी सज्जादला अटक करण्यात आली. मॉड्यूल दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले! दोन मुली, 12 वर्षांचा मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू; परिसर हादरला, घटनेमागचं कारण काय?

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

FIR Case: 2017 च्या विमान प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय; राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील मागणी फेटाळली

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

SCROLL FOR NEXT