Anantnag Attack Dainik Gomantak
देश

Anantnag Attack: अनंतनागमध्ये जवानांचा ड्रोन बाँबहल्ला; दहशतवादी धूम ठोकून पळाला.. पाहा व्हिडिओ

याचा व्हिडिओ इंडिया टुडे या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आला.

Puja Bonkile

Anantnag Attack: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय जवानांनी ड्रोन बॉम्बहल्ला केला आहे. यावेळी एक दहशतवादी कोकरनागच्या जंगलात पळताना दिसला. याचा व्हिडिओ इंडिया टुडे या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत देशाचे मोठे नुकसान झाले आहे. या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनचक, आणि जम्मू-काश्मीरचे उपअधीक्षक हुमायून भट आणि एक जवान शहीद झाले आहे. त्यानंतर भारतीय जवानांनी दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली आहे.

जम्मु काश्मिरमधील अनंतनागच्या कोकरनाग जंगलात दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत भारतीय जवानांना घनदाट जंगलामुळे त्याच्यावर अचुक हल्ला करणे अवघड जात आहे. पण दहशतवाद्यांना शोधुन त्यांचा खात्मा करण्यासाठी शोध मोहिम सुरू केली आहे. पोलिस दलापासून पॅरा कमांडोपर्यंत दहशवाद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT