Class Dainik Gomantak
देश

Viral Video: फिजिक्सचा क्लास सुरु असताना अचानक लागला अश्लील व्हिडिओ

Viral Video Physics Coaching: सोशल मिडीयावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

दैनिक गोमन्तक

Viral Video Physics Coaching: सोशल मिडीयावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातच आशु ठाकूर नामक मुलीने तिच्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहताच व्हायरल झाला. एका कॉलेजमध्ये फिजिक्सचा क्लास सुरु होता. दुसरीकडे, व्हिडिओमध्ये स्क्रीनवर पॉर्न व्हिडीओ चालू असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ पाहून विद्यार्थी सेलिब्रेशन करत आहेत.

काय आहे या व्हिडिओमध्ये

जो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, तो फिजिक्स कोचिंग क्लासचा असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मागे असलेल्या स्क्रीनवर अश्लील व्हिडिओ चालू आहे. तिथे अनेक विद्यार्थीही (Students) उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत, जे एकाच प्रकारच्या ड्रेसकोडमध्ये आहेत. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून पोलिसांच्याही (Police) रडारवर आला असावा.

सुमारे 10 महिन्यांपूर्वी

सुमारे 10 महिन्यांपूर्वी बिहारच्या (Bihar) सीतामढीमध्ये असेच प्रकरण समोर आले होते. जिथे शिक्षक बोर्डवर काहीतरी शिकवत होते आणि पुढच्या स्क्रीनवर अश्लील भोजपुरी गाणीही वाजत होती. त्यानंतर सीतामढी येथील कोचिंग सेंटरचे हे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी या कोचिंग सेंटरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये शिक्षक बोर्डावर मुलांना शिकवत असल्याचे दिसत होते. त्याच बोर्डाच्या पुढे एलईडी टीव्ही होता. अभ्यासादरम्यान टीव्ही स्क्रीनवर भोजपुरी पॉर्नही सुरु होते. वर्गात बसलेली मुलं भोजपुरी गाण्यांवर थिरकतानाही दिसत होती. तर दुसरीकडे, शिक्षक शिकवण्यात व्यस्त असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होते. अनेक मुलांनी त्याचा व्हिडिओ सुध्दा बनवला होता. नंतर तो व्हिडीओ व्हायरलही करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT