Jio prepaid plan

 

Dainik gomantak

अर्थविश्व-

फक्त 1 रुपयात 30 दिवसांचा पॅक, मिळेल इतका डेटा

Jio चा Rs 1 प्रीपेड प्लॅन सध्या देशातील सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान आहे

दैनिक गोमन्तक

रिलायन्स जिओने (jio) अलीकडेच आपले प्रीपेड प्लॅनची रक्कम वाढवली आहे. आणि आता नवीन योजना सुरू करत आहे. रिलायन्स (Reliance) जिओने काही दिवसांपूर्वी 119 रुपयांचा प्लान लॉन्च केला होता. आता त्याने 1 रु.चा पॅक लॉन्च केला आहे.

हा प्लॅन जिओच्या मोबाईल अॅपवर दिसतो पण सध्या हा पॅक वेबसाइटवर नाही. इतर प्लॅनमध्ये, तुम्हाला Reliance Jio चा नवीन Rs 1 प्लॅन दिसेल. 1 रुपये प्रीपेड प्लॅन 100MB डेटासह देतो. या प्लानची वैधता 30 दिवसांची आहे.

दहाचा रिचार्ज केल्यावर तुम्हाला सुमारे 1GB डेटा मिळेल. म्हणजेच, तुम्ही फक्त 10 रुपयांमध्ये 30 दिवसांसाठी 1GB डेटाचा लाभ घेऊ शकता. कंपनीच्या 15 रुपयांच्या 1GB 4G डेटा व्हाउचरसह हे परवडणारे आहे. ट्राफिक वाढल्यानंतर, Jio 15 रुपयांमध्ये 1GB डेटा ऑफर करत आहे. 100MB डेटा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत खाली येईल.

Jio चा Rs 1 प्रीपेड प्लॅन सध्या देशातील सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान आहे. ग्राहकांना 30 दिवसांसाठी 100MB डेटा दिला जातो. एखाद्याला 400MB डेटाची आवश्यकता असल्यास, ते या प्लॅनद्वारे चार वेळा रिचार्ज करू शकतात. यामुळे त्यांना जास्त डेटा असलेला पॅक घेण्याची गरज भासणार नाही. इतर कोणतीही टेलिकॉम कंपनी सध्या आपल्या ग्राहकांना इतका स्वस्त पॅक देत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT