IDBI Bank Latest News  Dainik Gomantak
अर्थविश्व-

IDBI Bank Privatisation: आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा

केंद्र सरकारसह एलआयसी विकणार आयडीबीआय बँकेतील 60.72 टक्के हिस्सेदारी

गोमन्तक डिजिटल टीम

IDBI Bank Privatisation: आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारसह जीवन विमा प्राधिकरण (एलआयसी) या बँकेतील स्वतःची 60.72 टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारकडे बँकेची 45.48 टक्के तर एलआयसीकडे 49.24 टक्के मालकी आहे. त्यामुळे बँकेतील सर्वात मोठी गुंतवणुकदार असल्याने एलआयसी सध्या आयडीबीआय बँकेची प्रमोटर आहे. त्यापैकी आयडीबीआय बँकेतील 30.48 टक्के हिस्सेदारी केंद्र सरकार विकणार आहे. तर एलआयसीची स्वतःकडील 30.24 टक्के मालकी विकणार आहे. म्हणजेच आयडीबीआयमधील एकूण 60.72 टक्के हिस्सेदारी विकली जाणार आहे. केंद्र सरकारने 15 ऑक्टोबर स्वारस्य निविदा मागवल्या आहेत

केंद्र सरकार आपले निर्गुंतवणुकीचे लक्ष्य पुर्ण करण्यासाठी पावले उचलत आहे. मार्केटमधून जास्तीत जास्त नफा कमविण्याच्या उद्देश सरकारचा आहे. त्यामुळचे आयडीबीआय मधील निर्गुंतवणुकीकरण पुढेही ढकलण्यात आले होते. यापुर्वी ही निर्गुंतवणुकीकरणाची योजना एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती. आयडीबीआय बँकेतील हिस्सेदारीची विक्री सरकार तेव्हाच करू इच्छित होती, जेव्हा स्थिती चांगली असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT