Amazon Prime Day Sale Dainik Gomantak
अर्थविश्व-

Amazon Prime Day Sale: या दिवसापासून Amazon चा बंपर सेल

भारतात अ‍ॅमेझॉन प्राइम डे (Amazon Prime Day) चा 5 वा वर्धापनदिन आहे. प्रोडक्ट्सवर घसघशीत सूट

दैनिक गोमन्तक

Amazon Prime Day Sale 2021 Date: अ‍ॅमेझॉनच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षी 26 जुलै आणि 27 जुलै रोजी दोन दिवसांसाठी ग्राहकांना वेगवेगळ्या उत्पादनांवर सूट व शानदार डिल्स मिळणार आहे. याबाबत खास गोष्ट म्हणजे यावर्षी भारतात अ‍ॅमेझॉन प्राइम डे चा 5 वा वर्धापनदिन आहे. याचा ग्राहकांना आणखी अधिक फायदा होऊ शकणार आहे.

Prime Day Sale कधी सुरू होणार

25 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजता Prime Day Sale सुरू होईल म्हणजे 26 जुलै रोजी सुरू होईल आणि 27 जुलैपर्यंत चालू राहिल. या दरम्यान 300 नवीन उत्पादने बाजारात आणली जातील आणि वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने ग्राहकांना सवलतीतून खरेदी करता येणार आहे.

लॉकर उत्पादनांचादेखील समावेश केला जाईल

विक्री दरम्यान, सहेली, लाँचपॅड, आर्टिझन आणि अ‍ॅमेझॉनवरील लोकल शॉप्स यासारख्या प्रोग्रामच्या विक्रेता उत्पादनांवरही सवलत उपलब्ध असणार आहे. असतील. या दोन दिवसांच्या अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलसाठी 8 जुलै ते 24 जुलै दरम्यान मोठ्या संख्येने छोटे विक्रेते अमेझॉनवर डील्स क्रिएट करणार आहेत.

या ऑफर मिळणार

प्राइम मेंबर्स 8 जुलै, 5 वाजता IST ते 24 जुलै, 11:59 पर्यंत एसएमबी द्वारे खरेदी केलेल्या उत्पादनांकडून खरेदी करू शकतात आणि इतर ऑफर्ससह प्राइम डे खरेदीवर १५० रुपया पर्यंतची सवलत मिळवू शकतात. 10 टक्के कॅशबॅक मिळवू शकता. सेलच्या दिवशी मेंबर्सना एचडीएफसी बँक डेबिट, क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर 10 टक्के त्वरित सूट मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: डबल राजयोग! 'या' 5 राशींचे बदलणार भाग्य; हा आठवडा ठरणार खास, कसा ते वाचा..

Vishwanath Dalvi: दळवींचे बंड शमल्यात जमा! पक्षातील एकीला दिले प्राधान्य; दामू नाईक यांनी काढली समजूत

Zomato platform fee hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ

VIDEO: 'वेलकम होम संजू सॅमसन'! चेन्नई सुपर किंग्जने शेअर केला खास व्हिडीओ, फॅन्स झाले इमोशनल

IPL 2026: चेन्नईची 'यलो आर्मी' संकटात! एकापाठोपाठ एक 'मॅचविनर' खेळाडू जखमी; 'कमबॅक'ची आशा धुळीस मिळणार?

SCROLL FOR NEXT