SAMSUNG GALAXY S21 FE चे स्पेसिफिकेशन लीक झाले

SAMSUNG GALAXY S21 FE पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये लॉंच होणार अशी चर्चा सुरु होती.
Samsung
SamsungDainik Gomantak
Published on
Updated on

स्मार्टफोन ब्रँड सॅमसंग या वर्षाच्या अखेरीस SAMSUNG GALAXY S21 FE हे नवीन डिव्हाइस लाँच करण्याची तयारी करत आहे. या डिव्हाइसशी संबंधित काही माहिती सध्या समोर आली आहे. ज्यामध्ये असा खुलासा झाला आहे SAMSUNG GALAXY S21 FE पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये लॉंच होणार नाही.

समोर आलेल्या माहिती नुसार मॉडेल नंबर SMG 9900 असलेला आगामी SAMSUNG GALAXY S21 FE स्मार्टफोन TINA सर्टिफिकेशन वेबसाइटवर देण्यात आली आहे. त्यानुसार SAMSUNG GALAXY S21 FE 12.4 हजाराच्या नवीन किंमतीसह 6.4 इंचाच्या Amoled Display असणार आहे. त्याशिवाय स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आणि 4,370 MAH बॅटरी यात उपलब्ध असणार आहे. याची बॅटरीमध्ये 45W फास्ट चार्जिंग ची सुविधा असणार आहे. याशिवाय डिव्हाइसमध्ये 8 जीबी रॅम उपलब्ध असेल.

Samsung
आयफोन यूजर्स जर WIFI कनेक्ट कराल तर...

SAMSUNG GALAXY S21 FE स्मार्टफोन अँड्रॉइड 11 प्रोसेसरवर काम करेल. यासह फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात 12 MP प्राइमरी सेन्सर, 12 MP अल्ट्रा वाइड एंगल लेन्स आणि 12 किंवा 8 एमपी टेलिफोटो लेन्स असतील. याशिवाय 32MP सेल्फी कॅमेरा स्मार्टफोनमध्ये देण्यात येणार असल्याचे समजते आहे.

SAMSUNG GALAXY S21 FE चे डिझाईन

टेक टिपस्टर इव्हान ब्लास यांनी अलीकडेच आपल्या ट्विटरवर अनेक चित्रे शेअर केली आहेत, ज्यात SAMSUNG GALAXY S21 FE चे डिझाईन सुद्धा दिसू शकते. यावरुन असे लक्षात येते की, या डिव्हाइसची गॅलेक्सी एस 21 सारखीच आहे. याशिवाय हे डिव्हाइस Black, White, Green आणि Purple रंगांमध्ये उपलब्ध असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com