सीम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो?  Dainik Gomantak
अर्थविश्व

सीम कार्डचा एक कोपरा कट का असतो, वाचा या मागचे कारण

आपण मोबाइल वापरतो पण कधी विचार प्रत्येक सीम कार्ड एका कोपऱ्यात का कापलेला असतो.

दैनिक गोमन्तक

आजकाल प्रत्येकाकडे मोबाइल (Mobile) आहेत. घराबाहेर बाहेर पडतांना सर्वात आधी आपण मोबाइल सोबत घेतला आहे की नाही याची खात्री करून घेतो. म्हणजे मोबाइल आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मोबाइलमधील सीम कार्ड ( SIM Card) देखील खूप महत्वाचे आहे. त्याशिवाय मोबाइल (Mobile) निरुपयोगी ठरतो. पण हा सीम कार्ड (SIM Card) एका कोपऱ्यात का कापलेला (Cut) असतो यांचा कधी विचार तुम्ही केला का? चला तर मग जाणून घेवूया सीम कार्डबद्दल (SIM Card) अधिक माहिती.

SIM Card

मोबाइल फोनचा जेव्हा शोध लागला होता तेव्हा त्यात सीम कार्डची सोय उपलब्ध नव्हती. आपल्याला मिळालेला मोबाइल नंबर तोच वापरावा लागत असे. पण नंतर यात सुधारणा होऊन सीम कार्डचा शोध लागला. हे सीम कार्ड आपण कोणत्याही मोबाइलमध्ये वापरू शकत होतो. परंतु ते सीम कार्ड सर्व बाजूने एक सारखे असल्याने मोबाइलमध्ये टाकताना समस्या येत होत्या.

मोबाइलमध्ये सीम कार्ड चुकीचे लावल्याने मोबाइलमध्ये समस्या येत असत. या समस्येवर उपाय काढण्यासाठी सीम कार्ड बनवणाऱ्या कपन्यांनी त्याचा एक कोपरा कट करण्याचे ठरवले. याचा कारणामुळे मोबाइलच्या सीम कार्डचा एक कोपरा कट केलेला असतो. तसेच अनेकदा सीम कार्ड उलटे टाकल्यास फोन डीसेबल आहे असे दाखवते. हे लक्षात येण्यासाठीच सीम कार्डचा एक कोपरा कापलेला किंवा कट केलेला असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT