Mukesh Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

मुकेश अंबानींना झटका, रिलायन्स इंडस्ट्रीजने गमावली सर्वात मोठी डील

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने परदेशातील सर्वात मोठी डील गमावली आहे.

दैनिक गोमन्तक

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने परदेशातील सर्वात मोठी डील गमावली आहे. खरंतर, रिलायन्सने यूकेस्थित फार्मा कंपनी वॉलग्रीन्स बूट्स अलायन्सला विकत घेण्यासाठी अमेरिकन कंपनी अपोलो ग्लोबल मॅनेजमेंटसोबत संयुक्त बोली लावली होती. एकत्रित बोली $6.1 बिलियन पेक्षा जास्त किमतीची होती. मात्र, आता Walgreens Boots Alliance ने आपली योजना रद्द केली आहे.

खरेदीदार मिळाला नाही

वॉलग्रीन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, 'बाजारातील अस्थिरतेचा आर्थिक उपलब्धतेवर गंभीर परिणाम होत आहे. बूट्सची कामगिरी आणि त्याचा प्रमुख ब्रँड देखील व्यवसाय सुरु ठेवण्याच्या निर्णयामागे आहे. कंपनीला या प्रकारचा खरेदीदार शोधता आला नसल्याचे या विधानावरुन स्पष्ट झाले आहे. यासोबतच मुकेश अंबानींची (Mukesh Ambani) डीलही कंपनीला पसंत पडलेली नाही.'

अंबानींना धक्का

रिलायन्ससाठी (Reliance) हा मोठा धक्का आहे. हा करार झाल्यास, बूट्स भारतासह दक्षिण-पूर्व आशिया आणि पश्चिम आशियामध्ये व्यवसायाचा विस्तार करु शकेल. ब्रिटनमध्ये (Britain) 173 वर्षे जुन्या बूट्सचे 2200 स्टोअर्स आहेत. यामध्ये फार्मसी, हेल्थ स्टोअर्सचा समावेश आहे. कंपनीने गेल्या वर्षी आपला व्यवसाय अमेरिकन औषध घाऊक विक्रेत्या AmerisourceBergen ला $6.5 बिलियन मध्ये विकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT