Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price | Fuel Prices in Goa Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol-Diesel Price: एक वर्षानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट, जाणून घ्या गोव्यासह देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.

Pramod Yadav

Petrol-Diesel Price: गेल्या 24 तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. एक वर्षानंतर कच्च्या तेलाच्या किमती नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. गेल्या 24 तासांत, कच्च्या तेलाच्या किंमतीत सुमारे 3 डॉलरची घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 76 डॉलरवर पोहोचली आहे. WTI चा दर देखील 3 डॉलरने कमी होऊन आज प्रति बॅरल 72.03 डॉलरवर पोहोचला आहे. जाणून घेऊया गोव्यासह देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर.

उत्तर गोवा व पणजीतील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 08 पैशांनी घट झाली आहे. तर, दक्षिण गोव्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दर स्थिर आहेत.

असे आहेत गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Today's Petrol-Diesel Prices In Goa)

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.75

  • Panjim ₹ 97.75

  • South Goa ₹ 97.11

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.29

  • Panjim ₹ 90.29

  • South Goa ₹ 89.68

Goa LPG Price

  • Panjim ₹ 1,053.00 /14.2 KG

  • South Goa ₹ 1,067.00 /14.2 KG

चारही महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रतिलिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रतिलिटर

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

Rohit Sharma Record: मास्टर-ब्लास्टरचा मोडला मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज; वनडे क्रमवारीत 'हिटमॅन'चे राज्य

SCROLL FOR NEXT