Dainik Gomantak
अर्थविश्व

युरोपियन युनियनने अॅमेझॉनला थोठावला दंड

युरोपियन जनरल डेटा (Data) प्रोटेक्शन रेग्युलेशनचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड (Penalty) आकरण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

युरोपियन युनियनने अॅमेझॉनवर (Amazon) आतापर्यंत सर्वात मोठा दंड (Penalty) लावला आहे. हा दंड डेटा (Data) गोपनियतेच्या नियमांचे (Rules) उल्लंघन केल्यामुळे लावण्यात आला आहे. जरी अॅमेझॉनने (Amazon) नियमांचे उल्लंघन करून हे केले आहे. परंतु संपूर्ण प्रकरण काय आहे आणि अॅमेझॉनची योजना (scheme) काय आहे हे जाणून घेऊया.

लक्झेबर्ग डेटा संरक्षण प्राधिकरणाने अॅमेझॉनला (Amazon) 746 मिलियन किंवा 888 मिलियन डॉलर दंड (Penalty) ठोठावला आहे. युरोपियन जनरल डेटा (Data) प्रोटेक्शन रेग्युलेशनचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड आकरण्यात आला आहे. एका फ्रेंच हक्क गटाच्या तक्रारीनंतर 2018 मध्ये तपास सुरू करण्यात आला. त्यांनी अॅमेझॉनवर (Amazon) लादलेल्या दंड निर्णयाचे स्वागत केले आहे.

अॅमेझॉनने आपल्या स्पष्टीकरणात काय म्हटले

अॅमेझॉनने (Amazon) आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, कोणत्याही नियमांचे (Rules) उल्लंघन झाले नाही. कोणत्याही ग्राहकांचा डेटा (Data) कोणत्याही तृतीय व्यक्तीला देत नाही. त्यांनी म्हटले की, ताज्या निर्णयाला कोणताही आधार नाही. आम्ही CNDP च्या निर्णयाशी सहमत नाही.

अॅमेझॉनवर (Amazon) लावलेला हा निर्णय 16 जुलै रोजी आला. मिळालेल्या अहवालानुसार अॅमेझॉन येणाऱ्या काळात या निर्णयाला आव्हान देईल. युरोपियन युनियन जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशननुसार कोणतीही कंपनी (company) परवानगीशिवाय लोकांचा वैयक्तिक डेटा (Personal data) वापरू शकत नाही. जर कंपन्यांनी परवानगीशिवाय डेटा वापरला तर त्या कंपन्यांना मोठा दंड आकरण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT