RBI ला 2022-23 मध्ये 17.2 जीडीपी टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.  Dainik Gomantak
अर्थविश्व

देशाचा GDP दर 2022-23 मध्ये 17.2 टक्क्यांनी वाढणार?, RBIची अपेक्षा

2021-22 मध्ये देशाचा जीडीपी वाढीचा अंदाज 9.5 टक्के असा कायम ठेवला आहे. 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत CPI चलनवाढीचा अंदाज 5.1% इतका असेल. असेही दास यांनी नमूद केले.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: आर्थिक धोरण (Economic policy) जाहिर करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी 2021-22 मध्ये देशाचा जीडीपी (GDP) वाढीचा अंदाज 9.5 टक्के असा कायम ठेवला आहे. मध्यवर्ती बँकेने 2021-22 च्या पहिल्या तिमहीमध्ये जीडीपी वाढीचा अंदाज 21.4 टक्के केला असून, उर्वरित तीन महिन्यांसाठी हा अंदाज कमी करण्यात आला आहे. RBI ला 2022-23 मध्ये 17.2 जीडीपी टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.

सीपीआय चलनवाढीचा अंदाज 2021-22 दरम्यान 5.7% आहे. यात Q2 मध्ये 5.9%, Q3 मध्ये 5.3% आणि 2021-22 च्या Q4 मध्ये 5.8% असा आहे. 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत CPI चलनवाढीचा अंदाज 5.1% इतका असेल. असेही दास यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर 3 फूट पाणी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचा खोळंबा

History: अकबराचा धर्म 'दीन ए इलाही'

Goa Congress: ...तर गिरीश चोडणकर यांनाच हटवा! काँग्रेसला खंबीर नेतृत्वाची गरज- राधाराव ग्रासियस

Goa politics: आता शेतजमिनीही खाणार का?विजय सरदेसाई यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

VIDEO: 'लग्नापूर्वी मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये, मी बायसेक्शुअल आहे", 'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा चमोलाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT