IPO Dainik Gomantak
अर्थविश्व

KFC आणि Pizza Hut आउटलेट्स चालवणाऱ्या Sapphire Foods चा IPO गुंतवणुकीसाठी ओपन

9 नोव्हेंबरल पासून शेयर्स गुंतवणूकीसाठी खुले झाले आहेत

दैनिक गोमन्तक

IPO (initial public offering) म्हणजे, खाजगी मालकीची कंपनी स्टॉक एक्स्चेंजवर त्यांचे शेअर्स गुंतवू (Investment) शकते, ज्यामुळे ते सामान्य लोकांच्या खरेदीसाठी उपलब्ध होतात. बरेच लोक IPO ला पैसे कमावण्याचे मोठे साधन समजतात. हाय-प्रोफाइल कंपन्या जेव्हा सार्वजनिक सुविधा देतात तेव्हा शेअर्सच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ करून फायदा मिळवला जातो.

जर तुम्हांला केएफसी (KFC), पिझ्झा हट (Pizza Hut) यांसारख्या कापन्यांसोबत सहभागी व्हायचे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आली आहे. सॅफायर फूड्स इंडिया (Sapphire Foods India) आईपीओ (IPO) यांनी आज 9 नोव्हेंबरला शेयर्स गुंतवणूकीसाठी खुले केले आहेत. शेयर्सची गुंतवणूक गुरुवारी 11 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे.

IPO ला जवळपास 2,073 करोड रुपये उभा करायचे असल्याचे दिसुन आले आहे. जर तुम्हीला केएफसी, पिझ्झा हट आवडत असेल, तर तुम्ही गुंतवणूकीसाठी सहभागी होऊ शकता. Sapphire Foods ने आपल्या आईपीओसाठी प्राइस बॅंड 1,120-1,180 रुपये निश्चित केला आहेत. त्यासाठी किमान 12 लॉटमध्ये शेअर्सची गुंतवणूक करू शकता आणि तुम्हाला कमीत कमी 13,440 रुपये गुंतवावे लागतील. छोटे गुंतवणूकदार 14 लॉट मध्ये अर्ज भरू शकतात.

कंपनी आपल्या आयपीओच्या योजने अंतर्गत शेअर्सची 22 नोव्हेंबरला लिस्ट‍िंग तयार करणार आहे. त्याच्या खाली प्रमोटर आणि चालु शेअरधारकांच्या जवळ 1.75 करोड (इक्व‍िटी शेअर्स ऑफर) सेल अंतर्गत ठेवण्यात आले आहे. याचे प्रमोटर QSR मैनेजमेंट ट्रस्ट आणि सफायर फूड्स मॉरीशस 8.50 लाख आणि 55.69 लाख शेअर्सची विक्री करणार आहेत.

सॅफायर फूड्स मॉरिशस कंपनीचे जवळपास 46.53 शेयर्स आहेत. 31 मार्च 2021 पर्यंतच्या आकड्या नुसार सॅफायर फूड्स भारतात आणि मालदीव्स मध्ये 204 केएफसी रेस्टोंरेट तसेच भारत, श्रीलंका, मालदीव्स मध्ये 231 पिज्जा हट रेस्टोरेंट चालवले होते.

कंपनी जवळ पास 450 रेस्टोरेंटचे संचालनं करते. 31 मार्च 2021 च्या आकड्यानुसार श्रीलंका मधील सर्वात मोठा क्विक सर्व्हिस रेस्टोरेंट (QSR) चेन बनला आहे. केएफसी, पिझ्झा हट सोबतच कंपनी टॅको बेल (Taco Bell) ब्रॅंड रेस्टोरेंटचे संचालन करते आणि चिकन, पिज्जा, मैक्स‍निकन फूडमध्ये नंबर एक वरती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Provident Fund: कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही आता 'पीएफ', केंद्राच्‍या निर्देशांची राज्य सरकारकडून अंमलबजावणी सुरू

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल' चिंबलातच, सरकार ठाम; आंदोलकांचाही पवित्रा कायम, प्रकल्‍प 'तोयार'च्‍या प्रभाव क्षेत्रात की बाहेर? शुक्रवारी पाहणी

Ganesh Jayanti 2026: श्री गणरायाचे 3 अवतार कोणते? काय आहे त्यामागचे महत्व? वाचा..

Chimbel Unity Mall: "25 कोटी खर्च झालेत, आता माघार नाही!", युनिटी मॉल हलवण्यास सरकारचा नकार; मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावावर ग्रामस्थ काय उचलणार पाऊल?

Mandrem: सफर गोव्याची! शांततेचा, निवांतपणाचा आणि निसर्गाशी संवाद साधण्याचा अवकाश देणारं 'मांद्रे'

SCROLL FOR NEXT