Retirement Fund Tips: पैसे साठवताना 'या' चुका करणे टाळा

 

Dainik Gomantak

अर्थविश्व

Retirement Fund Tips: पैसे साठवताना 'या' चुका करणे टाळा

रिटायरमेंटमध्ये (Retirement) पैसे साठवताना अनेक लोक चुका करतात यामुळे कोणती सावधगिरी बाळगावी हे जाणून घ्या.

दैनिक गोमन्तक

सेवानिवृत्तीनंतर (Retirement) तुमचे आयुष्य सुरळीत चालण्यासाठी तुमच्याजवळ एक ठराविक निधी (Money) असणे आवश्यक असते. यासाठी अनेक लोक भविष्यात पैसे जोडण्यासाठी सुरवात करतात. पण अनेक लोक पैसे साठवताना अनेक चुका करतात ज्यामुळे त्यांचे निवृत्तीचे आर्थिक नियोजन विस्कळीत होते तर या चूका टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे पाहूया

* नियोजन करून पैसे गुंतवणे

* पैशाचे नियोजन केल्याशिवाय पैसे गुंतवणूक करू नये

* पैसे साठवण्यासाठी एक ध्येय ठरवा आणि त्यानुसार नियोज करावे

* आर्थिक नियोजन करताना चांगल्या माहितीचा सल्ला घ्यावा.

* सर्व पैसे एकाच ठीक गुंतवून ठेवू नये.

* एक ठिकाणी जर तुम्हाला नुकसान झाले तर दुसऱ्या ठिकाणी फायदा होऊ शकतो.

* पैसे साठवताना स्मार्ट मार्ग वापरावे.

* पैशाची गुंतवणूक करताना नेहमी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा.

* जर तुम्हाला एक ठिकाणाहून नुकसान होत असेल तर त्याठिकाणी पैसे गुंतवने थांबवावे.असे केल्याने होणारे नुकसान कमी होईल.

*पैशाच्या गुंतवणूकीसाठी पोर्टफोलिओ तयार केल्यानंतर तुम्ही तुमच्या वित्ताचे नियमितपणे पुनरावलोकन करू शकता.

* ज्याप्रमाणे जागतिक आर्थिक अर्थव्यवस्था बदलते त्याप्रमाणे आर्थिक गुंतवणूक आणि परताव या बदलावर नेहेमी लक्ष ठेवावे.

* सगळ्यात महत्वाचे म्हणजे पैशाची गुंतवणूक करताना संयम बाळगणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT