Reliance

 

Dainik Gomantak 

अर्थविश्व

रिलायन्सने Dunzo मधील 25.8% हिस्सा केला खरेदी

रिलायन्स (Reliance) रिटेलने डन्झोमध्ये 25.8 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. रिलायन्सने हा स्टेक $200 दशलक्ष (सुमारे 1,488 कोटी रुपये) मध्ये खरेदी केला आहे.

दैनिक गोमन्तक

रिलायन्स रिटेलने डन्झोमध्ये 25.8 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. रिलायन्सने हा स्टेक $200 दशलक्ष ( About Rs 1,488 crore) मध्ये खरेदी केला आहे. ऑनलाइन किराणा वितरण व्यवसायात आपली उपस्थिती वाढवण्याची कंपनीची योजना आहे. रिलायन्स (Reliance) रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) च्या नेतृत्वाखालील नुकत्याच झालेल्या फंडिंग फेरीत डंझोने $240 दशलक्ष (About Rs. 1,787 crore) उभे केले असल्याचे दोन्ही कंपन्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, विद्यमान गुंतवणूकदार Lightbox, LightRock, 3L Capital आणि Alteria Capital यांनीही निधी फेरीत भाग घेतला. $200 दशलक्ष गुंतवणुकीसह, रिलायन्स रिटेलचा 25.8 टक्के हिस्सा असेल, असं निवेदनात म्हटलं आहे. निधीसोबतच डंझो आणि रिलायन्स रिटेल काही व्यावसायिक करारही करणार आहे. Dunzo RRVL द्वारे चालवल्या जाणार्‍या स्टोअरसाठी हायपरलोकल लॉजिस्टिक प्रदान करेल. यामुळे रिलायन्स रिटेलची स्वतःची क्षमता वाढेल.

डन्झोचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल

Dunzo Jio मार्टच्या विक्रेत्यांना नेटवर्कसाठी एंड-टू-एंड डिलिव्हरी सुविधा देखील प्रदान करण्यात येईल. या पैशाचा उपयोग Dunzo चा देशातील व्यवसायवाढीसाठीच्या दृष्टीकोनातून पुढे जाण्यासाठी केला जाईल, असं निवेदनात म्हटलं आहे. यासह, माइक्रो वेयरहाउसेजच्या नेटवर्कमधून आवश्यक वस्तूंचे त्वरित वितरण करण्यात येईल. या पैशातून कंपनीचा बी टू बी बिझनेस व्हर्टिकल वाढण्यास मदत होईल, ज्यामुळे शहरांमधील स्थानिक विक्रेत्यांसाठी लॉजिस्टिक्स उपलब्ध होईल.

शिवाय, आरआरव्हीएलच्या संचालिका ईशा अंबानी (Isha Ambani) म्हणाल्या की, आम्ही ऑनलाइनमध्ये होत असलेल्या उपभोग पद्धतीत बदल पाहत आहोत आणि या क्षेत्रातील डन्झोच्या कार्याने खूप प्रभावित झाले आहोत. Dunzo हे भारतातील द्रुत वाणिज्य क्षेत्रातील अग्रणी आहे. त्यांना देशात व्यवसायवाढीसाठी या पाटनर्शिपचा खूप फायदा होईल.

त्या पुढे म्हणाल्या, Dunzo सोबतच्या कराराद्वारे, कंपनी रिलायन्स रिटेलच्या ग्राहकांना अधिक सुविधा देऊ शकेल. त्याचबरोबर रिलायन्स रिटेल स्टोअर्समधून उत्पादनांच्या जलद वितरणाद्वारे ग्राहकांना फायदा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Online Scam: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Live News: क्रूझ पर्यटनातून मुरगाव बंदर 4.8 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवते

SCROLL FOR NEXT