Redmi Note 14 Pro Plus 5G Series launched In India X - Social Media
अर्थविश्व

Redmi Note 14 Pro India launch: रेडमी नोट 14 प्रो प्लस भारतात लॉन्च; जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

Redmi Note 14 Pro Plus 5G Series launched In India: Note 14 Pro+ प्रमाणे, Redmi Note 14 Pro ला देखील IP68 + IP69 रेटिंग मिळाले आहे.

Pramod Yadav

Redmi Note 14 Pro Plus 5G Series launched In India

शाओमीने Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ भारतात लॉन्च केला आहे. 6.67 इंच AMOLED डिस्प्ले आणि IP68 + IP69 रेटिंगसह फोन बाजारात उपलब्ध झाला आहे. रेडमीचा नवा फोन वनप्लस, विवो, रियलमी, मोटोरोला यासारख्या मोबाईल फोनशी स्पर्धा करेल.

Redmi Note 14 Pro+ Features

Redmi Note 14 Pro+ मध्ये 6.67 इंच 1.5K AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 nits च्या पीक ब्राइटनेससह उपलब्ध झाला आहे. या फोनमध्ये OIS सह 50MP Lighthunder 800 सेन्सर, 50MP टेलिफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे.

फोनमध्ये 6,200mAh बॅटरी आहे. फोनच्या समोरील बाजूस कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 मागच्या बाजुस कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटक्शन देण्यात आले आहे.

Note 14 Pro+ प्रमाणे, Redmi Note 14 Pro ला देखील IP68 + IP69 रेटिंग मिळाले आहे.

Redmi Note 14 Pro Features

Redmi Note 14 Pro मध्ये 6.67 इंच 1.5K AMOLED डिस्प्ले आहे ज्यामध्ये 3,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षण आहे.

OIS सह 50MP Sony LYT 600 प्राथमिक सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. फोन 5,500mAh बॅटरीसह 45W जलद चार्जिंगचा पर्याय देण्यात आला आहे.

Redmi Note 14 Pro Series किंमत

Redmi Note 14 Pro+ 8GB RAM/128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत ₹30,999 पासून तर 8GB RAM/256GB स्टोरेज व्हेरियंटसाठी ₹32,999 आणि 12GB RAM/512GB स्टोरेज व्हेरियंटसाठी ₹35,999 रुपये मोजावे लागतील.

तर, Redmi Note 14 Pro ची 8GB RAM/128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत ₹24,999 आणि 8GB RAM/256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत ₹26,999 आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT