Union Budget 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

Union Budget 2022 : लवकरच डिजिटल चलन वापरात आणणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून 2022-23 वर्षात डिजिटल चलन आणण्याचे संकेत

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : केंद्र सरकार भारतात डिजिटल चलन आणण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पावेळी डिजिटल चलन सुरु करण्याची घोषणा केली आहे. भारत सरकार डिजिटल चलन सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली. रिझर्व्ह बँक लवकरच हे चलन जारी करणार आहे. (Union Budget 2022 News Updates)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) येत्या वर्षात डिजिटल करन्सी सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. 2022 ते 2023 या काळात भारतात डिजिटल चलन वापरात येईल, त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळणार, असा विश्वास निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. अर्थसंकल्प (Budget) सादर करताना सीतारामन यांनी ही घोषणा केली आहे.

दरम्यान महिलांसाठी केंद्र सरकारने (Central Government) 'मिशन वात्सल्य' आणि 'पोषण 2.0 योजनेची घोषणा केली आहे. ग्रामीण भागातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरुच राहणार आहेत. तसेच महिला आणि बालकांच्या पोषणाची जबाबदारी ही सरकारचीच असल्याचंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT