HDFC Bank  Dainik Gomantak
अर्थविश्व

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर!

RBI ने डिजिटल लॉन्चवरील उठवली बंदी

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेला भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक, आरबीआयने बँकेच्या डिजिटल लॉन्चवरील बंदी उठवली आहे. एचडीएफसी बँकेने शनिवारी शेअर बाजारांना याबाबत माहिती दिली. बँकेने शनिवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. (RBI lifts ban on digital launch of hdfc bank)

एचडीएफसी बँकेने (Bank) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आरबीआयने (RBI) व्यवसाय निर्माण करणाऱ्या क्रियाकलापांवरील बंदी हटवली आहे. बँकेने डिजिटल 2.0 प्रोग्राम अंतर्गत ही योजना बनवली होती. स्टॉक एक्स्चेंजला याबाबत माहिती देण्यात आली आहे.

डिसेंबर 2020 मध्ये HDFC बँकेवर बंदी घालण्यात आली

एचडीएफसी बँकेच्या डेटा सेंटरमध्ये वारंवार आउटेज झाल्यानंतर आरबीआयने हे पाऊल उचलले होते. यामुळे, HDFC बँकेला डिजिटल 2.0 प्रोग्राम अंतर्गत उपक्रम सुरू करण्यास बंदी घालण्यात आली होती. आरबीआयने डिसेंबर 2020 मध्ये HDFC बँकेविरोधात हे पाऊल उचलले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT