Ration shop Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: राशनकार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, मोफत राशनसह मिळणार 1000 रुपये!

Ration Card Latest Update: राशनकार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राशनकार्डबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.

Manish Jadhav

Ration Card Latest Update: राशनकार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राशनकार्डबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.

आता राशनकार्डधारकांनाही आर्थिक मदत मिळणार आहे. होय... जर तुमच्याकडे राशनकार्ड असेल तर तुम्हाला सरकारकडून पूर्ण 1000 रुपये मिळतील. यासोबतच मोफत राशनचाही लाभ मिळणार आहे.

महिला दिनानिमित्त जाहीर केले

ही घोषणा राज्य सरकारने केली आहे. तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिलांसाठी 1000 रुपये उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ही घोषणा केली होती, मात्र महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा देत ही घोषणा करण्यात आली आहे.

3 जूनपासून 1000 रुपये दिले जातील

अधिकृत माहितीनुसार, 3 जूनपासून महिला कार्डधारकांना ही 1000 रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या वाढदिवसापासून तयारी सुरु करण्यात आली आहे.

लाभ कोणाला मिळणार?

या सुविधेचा लाभ 35 किलो तांदूळ खरेदी करणाऱ्यांना आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मिळणार आहे. याशिवाय कुटुंब कार्ड धारक महिलांसाठी (Women) PHAAY उपलब्ध असेल.

हरियाणा सरकारही या सुविधा देत आहे

यासोबतच, केंद्र आणि अनेक राज्य सरकारांकडून राशनकार्डधारकांना अनेक सुविधा मिळत आहेत. हरियाणा सरकारच्या वतीने बीपीएल राशनकार्डधारक आणि अंत्योदय कार्डधारकांना (AAY) दोन लिटर मोहरीचे तेल मोफत देण्याची घोषणा करण्यात आली.

यासोबतच, राज्यातील जनतेला यापूर्वी 250 रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती. आता ती वाढवून 300 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT