PNB Dainik Gomantak
अर्थविश्व

PNB Bank: PNB ग्राहकांनो 'हा' नंबर लगेच सेव्ह करा, एका कॉलवर मिळतील लाखो रुपये!

Punjab National Bank News: तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

Punjab National Bank News: तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. बँकेने काही नंबर जारी केले आहेत, जे तुम्ही तुमच्या फोनमध्ये त्वरित सेव्ह करावेत. या नंबरवर कॉल केल्यावर बँक तुम्हाला मोठा फायदा देईल.

पीएनबीने ट्विट केले आहे

पंजाब नॅशनल बँकेने अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'बँकेकडून ग्राहकांना (Customer) कॉलवरच सर्व सुविधा मिळतील, त्यामुळे तुम्हाला शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. तुम्ही सर्व चिंतांपासून आरामात मुक्त होऊ शकता.'

हे नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा

बँकेने (Bank) सांगितले आहे की, ग्राहक 1800 180 2222, 1800 103 2222, 0120-2490000 किंवा 011-28044907 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. हे नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा.

मेल आयडी वर संपर्क करा

याशिवाय, तुम्ही अधिकृत मेल आयडी care[at]pnb[dot]co[dot]in वर देखील संपर्क साधू शकता. तुम्ही इथे मेल करुन बँकेच्या सुविधांबद्दल माहिती मिळवू शकता.

तुम्ही कोणते काम करु शकता?

या नंबरवर कॉल करुन, तुम्ही डेबिट कार्ड इश्यू किंवा ब्लॉकिंग, बॅलन्सची चौकशी, शेवटच्या 5 ट्रान्झॅक्शनचे तपशील, चेक बुक रिक्वेस्ट आणि चेक स्टेटस, ई-स्टेटमेंटसाठी नोंदणी, पेमेंट चेक थांबवणे आणि अकाउंट फ्रीझ अशा अनेक गोष्टी करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

High Tide Waterlogging: खाडीच्या पाण्याचा नेवगीनगरला वेढा; महानगरपालिका कायमस्वरूपी उपाय कधी करणार?

Viral Video: होकार मिळताच झाला गेम! समुद्रकिनारी गर्लफ्रेंडला प्रपोज करणं पडलं महागात, महागडी हिऱ्याची अंगठी थेट समुद्रात पडली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओ

खराब रस्ते, दूषित पाणी अन् बेरोजगारी; केपेतील नागरिकांनी आपच्या नेत्यांसमोर मांडल्या समस्या

Budh Gochar 2026: नोकरी-व्यवसायात प्रगती आणि धनलाभ! 2 डिसेंबरपासून 5 राशींचे चमकणार नशीब; आयुष्यात येणार आनंदाचे क्षण

ST Reservation: प्रियोळमध्ये एसटी आरक्षणाला विरोध; 3 हजार मतदारांच्या सह्यांसह राज्यपालांना निवेदन

SCROLL FOR NEXT