LPG Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG Price: सर्वसामान्यांसाठी खूशखबर, गॅस होणार स्वस्त; सरकारने केली खास योजना

Gas Cylinder Price Today: केंद्र सरकार गॅस स्वस्त करण्यासाठी विशेष योजना तयार करत आहे.

दैनिक गोमन्तक

LPG Price: महागड्या गॅसपासून सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो. केंद्र सरकार गॅस स्वस्त करण्यासाठी विशेष योजना तयार करत आहे. त्यामुळे घरगुती गॅससह सीएनजीच्या दरात घसरण होणार आहे. यावेळी, एलपीजी (एलपीजी किंमत) च्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यातही व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली होती. आता सरकारची नेमकी योजना काय आहे ते जाणून घेऊया...

गॅसची किंमत मर्यादा निश्चित केली जाऊ शकते

गॅसच्या किमतींचा आढावा घेण्यासाठी समितीकडून नियोजन केले जात आहे, यासोबतच ओएनजीसी आणि ओआयएल इंडिया लिमिटेडच्या ओल्ड फील्डमधून बाहेर पडणाऱ्या गॅसच्या किंमतींची मर्यादा निश्चित करण्याची चर्चा आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) या दोन्हीच्या किमती कमी होणार आहेत.

याबाबतचा अहवाल लवकरच सरकारसमोर मांडण्यात येणार आहे

रिपोर्टनुसार, नियोजन आयोगाचे माजी सदस्य किरीट एस. पारेख यांच्या अध्यक्षतेखालील समिती यावर काम करत आहे. त्यामुळे लवकरच अंतिम स्वरुप मिळू शकते. ही समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करु शकते, असे मानले जात आहे.

अधिकाऱ्यांकडून माहिती

अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समिती 2 वेगवेगळ्या प्रकारच्या किंमत प्रणालीला प्रोत्साहन देऊ शकते. यासोबतच ओएनजीसी आणि ओआयएल इंडिया लिमिटेडच्या ओल्ड फील्डमधून बाहेर पडणाऱ्या गॅसच्या किंमतींची मर्यादा निश्चित करण्याची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT