PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Government Scheme: केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! तुम्हाला मिळणार 6000 रुपये, जाणून घ्या

PM Modi Scheme: केंद्र सरकार बेरोजगार तरुणांना दरमहा 6000 रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचा दावा केला जात आहे.

Manish Jadhav

Central Government Scheme: केंद्र आणि राज्य शासनामार्फत अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येत असून, त्यात महिलांपासून गरिबांपर्यंत सर्वाना आर्थिक सोयीसुविधा सरकार उपलब्ध करुन देत आहे.

या सर्व योजनांमध्ये केंद्र सरकार बेरोजगार तरुणांना दरमहा 6000 रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचा दावा केला जात आहे. तुम्हालाही या भत्त्याचा लाभ घ्यायचा आहे का... तर जाणून घ्या सरकार खरोखरच हे पैसे देत आहे का?

पीआयबीने वस्तुस्थिती तपासली

सध्या सोशल मीडियावर (Social Media) अनेक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सरकार बेरोजगारांना आर्थिक मदत करत असल्याचा दावा मेसेजमध्ये केला जात आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर, पीआयबीने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी वस्तुस्थिती तपासली आहे.

पीआयबीने ट्विट केले आहे

एक व्हायरल व्हॉट्सअॅप मेसेज असा दावा करत आहे की, सरकार प्रधानमंत्री बेरोजगारी (Unemployment) भट्ट योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा ₹6,000 भत्ता देत आहे.

  • हा मेसेज खोटा आहे.

  • भारत सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही.

  • कृपया असे मेसेज फॉरवर्ड करु नका.

फेक मेसेज कोणाशीही शेअर करु नका

केंद्र सरकारने पुढे म्हटले आहे की, असे मेसेज कोणाशीही शेअर करु नयेत. यासोबतच तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरच संपर्क साधावा.

तुम्ही व्हायरल मेसेजची फॅक्ट चेक करु शकता

अशा फेक न्यूजपासून दूर राहा आणि या बातम्या कुणालाही शेअर करु नका, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तूर्तास अशा बातम्या फॉरवर्ड करु नका. तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या मोबाईल क्रमांक 918799711259 किंवा socialmedia@pib.gov.in वर मेल करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT