Oppo Reno 10 Pro And Reno 10 Pro Plus 5G Dainik Gomantak
अर्थविश्व

Oppo Reno 10 Pro आणि Reno 10 Pro Plus 5G ची विक्री सुरू; असा घ्या बंपर डिस्काउंटचा लाभ

Smart Phone: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. Oppo ने भारतीय ग्राहकांसाठी Reno 10 मालिकेतील Oppo Reno 10 Pro 5G आणि Reno 10 Pro Plus 5G हे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

Ashutosh Masgaunde

Oppo Reno 10 Pro 5G and Reno 10 Pro Plus 5G First Sale in India: इलेक्ट्रॉनिक कंपनी Oppo ने नुकतीच आपली Reno10 5G सीरीज लॉन्च केली आहे. यामध्ये कंपनीने भारतीय युजर्ससाठी OPPO Reno10 Pro 5G आणि OPPO Reno10 Pro+ 5G हे दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत.

OPPO Reno10 5G सीरीज स्मार्टफोनची किंमत

OPPO Reno10 Pro 5G च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन 45 हजार रुपयांना उपलब्ध आहे.

त्यामध्ये 12 GB रॅम आणि 256 GB ROM आहे. तुम्ही विक्रीच्या पहिल्या दिवशी खरेदी केल्यास, तुम्ही 11 टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही 39,999 रुपयांना फोन खरेदी करू शकता.

तुम्ही CITI डेबिट कार्डने व्यवहारांवर 10 टक्के अतिरिक्त सूट मिळवत फोन खरेदी करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला 5000 रुपयांची इतर ऑर्डर द्यावी लागणार आहे.

याशिवाय, तुम्ही हा फोन 4445 रुपयांच्या मासिक EMI वर देखील खरेदी करू शकता.

OPPO Reno10 Pro+ 5G बद्दल बोलायचे झाले तर, 12 GB RAM आणि 256 GB ROM सह असलेला हा फोन 59,999 रुपयांना उपलब्ध आहे. विक्रीच्या पहिल्या टप्प्यात तुम्ही हा फोन 8 टक्के सूट मिळवत 54,999 रुपयांना खरेदी करू शकता.

बँक ऑफर

तुम्ही AXIS बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड, अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट आणि डेबिट कार्ड, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड, HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड, ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड, SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डसह फोन खरेदी केल्यास 4000 रु. रु.ची अतिरिक्त सवलत मिळणार आहे.

कुठे खरेदी करणार?

OPPO Reno10 Pro 5G आणि OPPO Reno10 Pro+ 5G ची पहिली विक्री आज दुपारी 12 वाजल्यापासून थेट होणार आहे. अशात, नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणारे ग्राहक हे Oppo Store आणि Flipkart वरून करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT