oppo a54 can be yours at rupees 1040 know offer detail Dainik Gomantak
अर्थविश्व

शेवटची संधी, Oppo चा 'हा' मस्त फोन फक्त 1040 मध्ये

फोन खरेदी करताना तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला..

दैनिक गोमन्तक

तुम्हाला अगदी कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन हवा असेल तर Oppo A54 हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. तुम्ही हा फोन Amazon च्या Fab Phones Fest Sale मध्ये फक्त Rs.1,040 मध्ये खरेदी करू शकता. आज शेवटची संधी आहे. 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ऍमेझॉन (Amazon) इंडिया वर सध्या 12,490 रुपये आहे.

जर तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतला तर तुम्हाला तो 11,450 रुपयांनी स्वस्त मिळू शकतो. हा एक्सचेंज बोनस तुमच्या जुन्या डिव्हाइसवर अवलंबून असेल. याशिवाय फोन खरेदी करताना तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1 हजार रुपयांपर्यंत (10%) सूट मिळेल.

Oppo A54 ची वैशिष्ट्ये

फोनमध्ये, कंपनी 1600x720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.51-इंच HD + पंच-होल डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 89.2% च्या स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह येतो. Oppo चा हा बजेट फोन 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून यामध्ये MediaTek Helio P35 चिपसेट दिला जात आहे.

फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एकूण 4 कॅमेरे देत आहे. फोनच्या मागील बाजूस 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सेल बोकेह लेन्ससह 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT