NITI Aayog Deputy Chairman Rajiv Kumar Dainik Gomantak
अर्थविश्व

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचा राजीनामा

नीती आयोगाचे (NITI Aayog) उपाध्यक्ष राजीव कुमार, ज्यांची भारताच्या पॉलिसी थिंक टँकमध्ये पाच वर्षांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

नीती आयोगाचे (NITI Aayog) उपाध्यक्ष राजीव कुमार, ज्यांची भारताच्या पॉलिसी थिंक टँकमध्ये पाच वर्षांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आता उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कुमार (Rajiv Kumar) यांच्या जागी अर्थतज्ज्ञ सुमन बेरी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांचे पूर्ववर्ती अरविंद पनगरिया यांनी नियोजन आयोगाची जागा घेणार्‍या NITI आयोग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियामधून (National Institute for Transforming India) बाहेर पडल्यानंतर कुमार यांनी ऑगस्ट 2017 मध्ये उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता.

दरम्यान, राजीव कुमार (Rajiv Kumar) यांच्या उत्तराधिकारी सुमन बेरी, नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च, किंवा NCAER मध्ये 2001 ते 2011 पर्यंत 10 वर्षे देशाच्या आघाडीच्या स्वतंत्र धोरण संशोधन संस्थेच्या महासंचालक होत्या.

तसेच, सुमन बेरी दिल्लीस्थित सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चमधील वरिष्ठ व्हिजिटिंग फेलो, वॉशिंग्टन डीसीमधील वुड्रो विल्सन इंटरनॅशनल सेंटर फॉर स्कॉलर्सच्या ग्लोबल फेलो आहेत. त्या ब्रुगेलचे अनिवासी फेलो आहेत. त्यांनी आर्थिक सल्लागार परिषद, भारताचा सांख्यिकी आयोग आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरणावरील तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT