How to identify fake Pan Card, PAN Card frauds, fake PAN card,PAN card, PAN Card QR codes, fake PAN Card  Dainik Gomantak
अर्थविश्व

तुमचे पॅन कार्ड बनावट आहे का? असे तपासा

क्यूआर कोड पॅन कार्डच्या समोर छापलेला असतो.

दैनिक गोमन्तक

पॅन कार्डचा गैरवापर आणि डुप्लिकेट पॅन यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी आयकर विभागाने पॅनकार्डवर क्यूआर कोड दिला आहे. पॅन कार्डवर असलेल्या क्यूआर कोडमध्ये करदात्याचे तपशील असतात. (How to identify fake Pan Card)

क्यूआर कोड पॅन कार्डच्या समोर छापलेला असतो. यामध्ये वापरकर्त्याचे छायाचित्र (Photo), स्वाक्षरीसह नाव, जन्मतारीख यासारखे तपशील असतात. हा क्यूआर कोड वाचण्यासाठी, वापरकर्त्याला विशिष्ट अ‍ॅपची आवश्यकता आहे. हे अ‍ॅप Google Play Store वर उपलब्ध आहे. Enhanced PAN QR Code Reader या अ‍ॅपच्या मदतीने यूजर्स स्मार्टफोन वापरून पॅन कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करू शकतात.

हे अ‍ॅप कसे कार्य करते
सर्व प्रथम, वापरकर्त्याला Google Play Store वर जाऊन Enhanced PAN QR Code Reader अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर वापरकर्त्याला Next वर क्लिक करावे लागेल. यानंतर कॅमेरा सुरू होईल आणि स्क्रीनवर हिरवा बिंदू दिसेल. वापरकर्त्याला पॅन क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. स्कॅन केल्यानंतर, त्याला पॅन कार्डशी संबंधित सर्व तपशील मिळतील. अशा प्रकारे पॅन कार्डची सत्यता तपासली जाऊ शकते.

या गोष्टी लक्षात ठेवा
हे अ‍ॅप (App) वापरण्यासाठी, स्मार्टफोनमध्ये किमान 12MP सेन्सर असावा. क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी वापरकर्त्याला कॅमेरा 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवावा लागेल. फ्लॅशचा वापर टाळावा. स्कॅन करताना फोन (Phone) स्थिर ठेवावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT