Fix Deposit  Dainik Gomantak
अर्थविश्व

ICICI बँके ग्राहकांना होळीची खास भेट, FD च्या दरात बदल

आयसीआयसीआय बँकेत 3 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ घेतलेल्या अशा ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे.

दैनिक गोमन्तक

होळीपूर्वी आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना एक खास भेट डिली आहे. बँकेने एफडी दरात बदल केले आहेत. आयसीआयसीआय बँकेत 3 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ घेतलेल्या अशा ग्राहकांना याचा फायदा होईल. जाणून घेऊया बँकेचे नवीन दर काय आहेत.

बँकेने (Bank) जारी केलेल्या अधिसुचनेनुसार 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त परंतु 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 4.6% व्याज मिळेल. यासाठी 3 वर्षे ते 10 वर्षे कालावधी आहे. तर, 2 वर्षापेक्षा जास्त परंतु 3 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.50% व्याज मिळेल. नवीन दर 10 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत.जर एखाद्या ग्राहकाने ICICI बँकेत 15 महीने किंवा जास्त 18 महिन्यापेक्षा कालावधीची FD खरेदी केली तर त्याला सध्या 4.2 % व्याज मिळेल.त्याच वेळी, 18 महीने किंवा त्याहून अधिक परंतु 2 वर्षापेक्षा कमी FD वर 4.3% व्याज मिळेल. जर एखद्या ग्राहकाने एक वर्षे ते 15 महिन्यासाठी FD केली तर त्याला 4.15 % व्याज् मिळेल. तर एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर बँक 2.5 % ते 3.7 % व्याज देत आहे. हे सर्व दर 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू होतील.

* सामान्य ग्राहकांसाठी दर काय असतील

बँकने दिलेल्या माहितीनुसार, 2 कोटी रुपेयापेक्षा कमी एफडीवर व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. नवीन आणि जुने दर लागू आहेत. तसेच स्टेट बॅक ऑफ इंडियाने (SBI) एफडीच्या व्याजदारमध्ये देखील बदल केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

Modi Government: मोदी सरकारसाठी पुढचे तीन महिने कसोटीचे; विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ उलटवण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT