Discounts on Hyundai Cars Dainik Gomantak
अर्थविश्व

Discounts on Hyundai Cars: ह्युंदाई पेट्रोल-सीएनजी कारवर मोठी सूट, वाचा एका क्लिकवर

कंपनी Hyundai Aura च्या CNG मॉडेलवर 13,000 रुपयांची सूट देत आहे.

दैनिक गोमन्तक

सणासुदीच्या काळात ह्युंदाई (Hyundai) ने ऑक्टोबर 2022 साठी त्यांच्या कारवर ऑफर केलेल्या सवलतींचे डिटेल्स शेअर केले आहे. ह्युंदाईच्या या ऑफर्स महिन्याच्या शेवटपर्यंत दिल्या जातील. ही सवलत ग्राहकांना एक्सचेंज, कॅश आणि कॉर्पोरेट बोनसच्या स्वरूपात दिली जाईल. कंपनी Grand i10, Nios, i20 आणि Aura कारवर हा डिस्काउंट देत आहे. चांगली गोष्ट म्हणजे ह्युंदाई सीएनजी कारवरही डिस्काउंट देत आहे.

Grand i10, Nios आणि Aura पेट्रोल व्हेरियंटवर सूट

कंपनी Hyundai Grand i10, Nios आणि Aura च्या 1.2-L पेट्रोल मॉडेलवर 23,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. सर्व मॉडेल्सवर 10,000 रुपये रोख सूट, 10,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.

Grand i10, Nios, Aura च्या टर्बो प्रकारांवर सूट

कंपनी Grand i10, Nios, Aura कारच्या टर्बो मॉडेल्सवर 48,000 चा डिस्काउंट देत आहे. Hyundai या कारच्या (Car) सर्व मॉडेल्सवर रु. 35,000 ची रोख सवलत, रु. 10,000 चे एक्सचेंज बोनस आणि रु. 3,000 कॉर्पोरेट डिस्काउंट (Discounts) देत आहे.

Grand i10, Nios, CNG व्हेरियंटवर सूट

कंपनी Grand i10 आणि Nios च्या CNG प्रकारांवर 23,000 चा डिस्काउंट देत आहे. Hyundai तिच्या सर्व मॉडेल्सवर रु. 10,000 ची रोख सवलत, रु. 10,000 चे एक्सचेंज बोनस आणि रु. 3,000 कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे.

Aura CNG वर सूट

Hyundai Aura च्या CNG मॉडेलवर कंपनी 13,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. यावरही कंपनी 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंटदेत आहे.

Hyundai i20 डिस्काउंट

कंपनी i20 च्या Magna आणि Sportz वर 20,000 रुपयांची सूट देखील देत आहे. ज्यामध्ये 10,000 रुपये रोख आणि 10,000 रुपये एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: युवा शक्ती आणि उत्साहाचा संचार; 'या' राशींना मिळणार नोकरीत बढती, वाचा राशी भविष्य!

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

SCROLL FOR NEXT