Health Budget 2022 News Update Dainik Gomantak
अर्थविश्व

Health Budget 2022 News Update: मानसिक आरोग्यासाठी महत्वाची घोषणा

जाणून घ्या या वर्षी बजेटमध्ये आरोग्याबाबत कोणती महत्वाची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

या वर्षीच्या (Union Budget 2022) अर्थसंकल्पामध्ये मानसिक आरोग्यासंदर्भात महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाकाळात (Corona) भारताला खूप मोठा फाटका बसला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोकांचे ऑक्सिजनच्या अभावमुळे जीव गमवावा लागला आहे. अनेक लोकांच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) देखील परिणाम झाला आहे. यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सीतारामन यांनी मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी नॅशनल टेलि मेंटल हेल्थ सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी आयआयटी बंगळुरू मदत करणार आहे. (Health Budget 2022 News Update)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT