Ration shop Dainik Gomantak
अर्थविश्व

Free Ration Scheme: सरकारची मोठी घोषणा! मोफत रेशन घेणार्‍यांना मिळणार जबरदस्त फायदा, तुम्हीही म्हणाल...

Free Ration Scheme Update: केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेंतर्गत तुम्हीही मोफत रेशन घेतले तर तुम्हाला मोठा फायदा होईल.

Manish Jadhav

Free Ration Scheme Update: केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेंतर्गत तुम्हीही मोफत रेशन घेतले तर तुम्हाला मोठा फायदा होईल. यासंदर्भात सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.

शासनाच्या योजनेनुसार अंत्योदय कार्डधारकांना मोफत रेशनसह मोफत उपचाराची सुविधाही दिली जाणार आहे.

सरकारने निर्णय घेतला आहे की, सर्व अंत्योदय कार्डधारकांच्या मोफत उपचारांसाठी आयुष्मान कार्ड बनवले जाईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्हास्तरावर मोहीम सुरु आहे

ही सुविधा सरकारकडून (Government) अनेक केंद्रांवर उपलब्ध करुन दिली जात आहे, ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड दाखवून सार्वजनिक सुविधा केंद्रावर आयुष्मान कार्डसाठी अर्ज करु शकता. योगी सरकारने अंत्योदय कार्डधारकांसाठी आयुष्मान कार्ड बनवण्याचे आदेश दिल्याचे म्हटले आहे. जिल्हास्तरावर ही मोहीम राबविण्यात येत आहे.

आधीच नाव असलेल्या लोकांचे कार्ड बनवले जात आहे

सरकारच्या या निर्णयानंतर तुम्हाला तुमचे उपचार करण्यासाठी अजिबात काळजी करण्याची गरज नाही. सध्या सरकारकडून नवीन आयुष्मान कार्ड बनवले जात नसून ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांच्यासाठी आधीच कार्ड बनवले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: अमित पाटकरांच्या तक्रारीवर आमदार कार्लुस फेरेरा हसले; म्हणाले, 'ते बालिश आणि इमॅच्युर कृत्य'

पेपरफुटी प्रकरणातील प्राध्यापकाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, गोव्यात सोलर - इलेक्ट्रिक क्रूझ बोटीचे उद्धाटन; वाचा ठळक बातम्या

Annabhau Sathe: अण्णांचा रशिया दौरा कसा होता? तेथील धर्म, वर्ण, स्त्री समानता याबाबत त्यांनी काय निरीक्षण नोंदवले?

Murder Trial: मांगोरहिल - वास्को खून प्रकरणात अझीम शेख दोषी; सोमवारी काय सुनावली जाणार शिक्षा?

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

SCROLL FOR NEXT