Central government announces increase in dearness allowance for government employees Dainik Gomantak
अर्थविश्व

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची 'गुड न्यूज'

कित्येक महिन्यांपासून या घोषणेची प्रतीक्षा करीत असलेल्या लाखो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना हा एक मोठा दिलासा मानला जात आहे

Dainik Gomantak

केंद्र सरकारच्या(Central Government) कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या महागाई भत्त्यात(Dearness Allowance) वाढ करण्याच्या निर्णयाला बुधवारी सरकारने मंजुरी दिली आहे गेल्या वर्षी स्थगिती दिल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने यावर्षी मात्र या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कित्येक महिन्यांपासून या घोषणेची प्रतीक्षा करीत असलेल्या लाखो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना हा एक मोठा दिलासा मानला जात आहे. जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढविण्यात येणार असल्याच्या अनेक बातम्या येत होत्या आणि आता याच पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

या दरवाढीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली असली तरी केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना सप्टेंबरपासून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आधीच्या अहवालात मान्यता देण्यात आली होती की कर्मचार्‍यांना काही मंजुऱ्या आवश्यक असल्याने वाढीव महागाई भत्ता घेण्यास थोडा वेळ लागू शकेल. अशा कोणत्याही दिरंगाईसाठी केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना 1 जुलै 2021 पासून थकबाकी मिळण्याची शक्यता आहे.या निर्णयाला मंजुरी देण्यापूर्वी किमान तीन हप्त्यांची थकबाकी होती - एक गतवर्षीचा आणि यावर्षीचा दोन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT