CBI | Tata Projects Bribery Case  Dainik Gomantak
अर्थविश्व

टाटा प्रोजेक्ट्सच्या लाचलुचपत प्रकरणात सीबीआयने 6 जणांना केली अटक

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने गुरुवारी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकांसह सहा वरिष्ठ अधिकार्‍यांना टाटा प्रोजेक्ट्सशी संबंधित लाचखोरी प्रकरणात अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने गुरुवारी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकांसह सहा वरिष्ठ अधिकार्‍यांना टाटा प्रोजेक्ट्सशी संबंधित लाचखोरी प्रकरणात अटक केली आहे, अशी बातमी पीटीआयने अधिकार्‍यांच्या हवाल्याने दिली. (Tata projects bribery case)

यापैकी टाटा प्रकल्पाचे (TATA Projects) कार्यकारी व्हीपी देशराज पाठक (Deshraj Pathak) आणि सहाय्यक व्हीपी आरएन सिंग (R.N.Singh) यांच्यासह पाच अधिकाऱ्यांनाही लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आली, असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

माध्यमांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांनी इटानगरमध्ये मर्जी वाढवण्यासाठी एका कंत्राटदाराकडून लाच मागण्यात आली होती.

एकूण 6 ठिकाणी झडतीदरम्यान, सीबीआयने गुरुग्रामच्या निवासस्थानातून 93 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. तर दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि गाझियाबादमध्ये 11 ठिकाणी शोध सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT