CEO Shri Aakar Patel  Dainiik Gomantak
अर्थविश्व

Amnesty India वर ईडीची कारवाई, आकार पटेल यांना भरावा लागणार 10 कोटींचा दंड

अ‍ॅम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनलला 51.72 कोटी रुपये आणि माजी सीईओ आकार पटेल यांना 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दैनिक गोमन्तक

Foreign Exchange Law: परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे ( FEMA) उल्लंघन केल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाच्या (Ed) न्यायिक प्राधिकरणाने अ‍ॅम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनलला 51.72 कोटी रुपये आणि पूर्व सीईओ आकार पटेल यांना 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. फेमाचे उल्लंघन केल्याबद्दल प्राधिकरणाने कंपनी आणि पूर्व सीईओ पटेल यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. हे प्रकरण FEMA च्या कथित उल्लंघनाशी संबंधित आहे. देशातील सामाजिक उपक्रमांच्या नावाखाली अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलला यूकेने 51.72 कोटींचा निधी दिला आहे.

दरम्यान, ED ने FEMA कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ऍम्नेस्टी इंडिया आणि कंपनीच्या पूर्व सीईओवर कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच या दोघांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. एका निवेदनात, ईडीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "ईडीने जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ईडी आणि सीबीआय 2018 पासून पीएमएलए अंतर्गत त्याची सतत चौकशी करत होते.

ED च्या न्यायिक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनल ही अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल लिमिटेड यूके (UK) अंतर्गत एक भारतीय संस्था आहे, जी देशातील सामाजिक उपक्रमांसाठी स्थापन करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

Viral Video: पोलीस, बँड-बाजा आणि वरात! अशी अनोखी 'लव्ह मॅरेज' पाहून अख्खी वस्ती नाचली; व्हिडिओ पाहून नेटकरीही म्हणाले...

SCROLL FOR NEXT