Vodafone Dainik Gomantak
अर्थविश्व

UAE सरकारचा मोठा निर्णय! व्होडाफोन मधील 9.8 टक्के भागभांडवल केले खरेदी

दुरसंचार क्षेत्रातील अव्वल कंपनी असणाऱ्या व्होडाफोन मधील 9.8% समभाग भाग भांडवल UAE ने विकत घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

दुरसंचार क्षेत्रातील अव्वल कंपनी असणाऱ्या व्होडाफोन मधील 9.8% समभाग भाग भांडवल UAE ने विकत घेतले आहे. काही दिवसांपुर्वी आर्थीक तंत्रज्ञानासारख्या बाजारपेठांमध्ये आणि इतर संबंधित क्षेत्रामध्ये नाकरिकांना तंत्रस्नेही आणि सुलबता विकसीत करण्यासाठी हे माठे पाऊल असल्याचे म्हठले जात आहे. (Big decision of UAE government Purchased 9 point 8 per cent stake in Vodafone)

दरम्यान Emirates Telecommunications Group ने या पुर्वी सांगितले होते की , कनेक्‍टिव्हिटी आणि डिजिटल सेवांमध्‍ये जागतिक नेत्यांबरोबर संपर्क साधण्यासाठी त्याच बरोबर जागतीक कनेक्‍टिव्हिटी वाढवण्यासाठी ही गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे मात्र ओडाफोन साठी ऑफर देण्याचा कोणताही उद्देश नाही.

दुसरीकडे जागतीक बाजार पेठेमध्ये व्होडाफोन इतर मोबाईल कंपन्यांशी संघर्ष करत आहे. स्पर्धा आणि नियमनामुळे आधिच शेअर्स घसरत आहेत त्याच आता रिलायन्स समुहावरील निव्वळ कर्ज 44.3 अब्ज युरो पर्यंत पोहोचले आहे (भारतीय रुपयांमद्ये 46.1 अब्ज) एवढे आहे. 2018 मध्ये निक रीड यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासून शेअर्सच्या किमती तब्बल 20% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. त्याच बरोबर पोर्टफोलिओ सुलभ करण्यासाठी त्याच बरोबर कंपनीच्या परताव्यामध्ये सुधारणा होण्यासाठी शेअर्स होल्डरकडून दबाव वाढत आहे.

तसेच UAE फर्मने अलिकडेच आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी त्याच बरोबर ग्राहक सेवा सुलभ करण्यासाठी सरकार आणि व्यावसायामध्ये डिजीटल सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दुसरीकडे अरकाम कॅपिटलचे कार्यकारी संचालक आणि इक्विटी रिसर्च, झियाद इतानी म्हणाले की, आम्ही व्होडाफोन मधील गुंतवणुकीबाबत सकारात्मक आहोत. भांडवलाची सुधारीत रजना सक्षम करण्यासाठी EPS (प्रति शेअर कमाई) वाढीस समर्थन मिळत आहे, त्यामुळेच आकर्षक मूल्यांकनाच्या पटीत भरगोस वाढ होत पोहोचते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

Ranji Trophy 2025: हुर्रे! गोव्याची दणदणीत विजयी ‘दिवाळी’, चंडीगडला नमवले; पाहुणा 'ललित' सामन्याचा मानकरी

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

SCROLL FOR NEXT