BECIL Recruitment 2022
BECIL Recruitment 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

BECIL Recruitment 2022: जनसंपर्क विभागात परीक्षाविना नोकरीची सुवर्णसंधी, आजच करा अर्ज

दैनिक गोमन्तक

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) ने जनसंपर्क विभाग, मध्य प्रदेश सरकारमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर/ऑफिस बॉय, डेटा विश्लेषक/सोशल मीडिया विश्लेषक यासह अनेक पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार BECIL च्या अधिकृत वेबसाइट becil.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज (BECIL Recruitment 2022) सुरू झाले आहेत.

याशिवाय, इच्छूक उमेदवार https://www.becil.com/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, या लिंकद्वारे अधिसूचना माहितीचा तपास घेउ शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 160 पदे भरली जातील.

BECIL भरती 2022 साठी महत्वाच्या तारखा

वॉक-इन-इंटरव्ह्यूची तारीख - 23 आणि 29 सप्टेंबर

BECIL Recruitment 2022 साठी रिक्त जागांचा तपशील

एकूण पदांची संख्या- 160

डेटा एंट्री ऑपरेटर/ऑफिस बॉय: 50

डेटा अॅनालिस्ट/सोशल मीडिया अॅनालिस्ट: 50

रिसर्च असोसिएट/ कंन्टेंट राइटर: 10

सहयोगी सल्लागार/क्रिएटिव्ह कंटेंट लेखक/ग्राफिक डिझायनर/व्हिडिओ एडिटर: 30

सल्लागार/वरिष्ठ कॉन्टेंट: डब्ल्यूटीपी 50

वरिष्ठ साहित्यिक 05

मुख्य सल्लागार / प्रकल्प व्यवस्थापक: 10

BECIL भर्ती 2022 साठी योग्य पात्रता

अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे असावी.

BECIL Recruitment 2022 साठी मानधन किती आहे-

डाटा एंट्री ऑपरेटर/ऑफिस बॉय: 8000- 10000 रु.

डेटा विश्लेषक/सोशल मीडिया विश्लेषक: 15000-25000रु.

संशोधन सहयोगी/ कंन्टेट राइटर: 25000-40000रु.

सल्लागार/वरिष्ठ सामग्री लेखक: 60000-80000रु.

वरिष्ठ सल्लागार/प्रोजेक्ट लीड: 80000-100000रु.

मुख्य सल्लागार/प्रकल्प व्यवस्थापक: 100000+रु.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT