Money Dainik Gomantak
अर्थविश्व

मालामाल! बँक ऑफ बडोदाने वाढवला Fixed Deposit वरील व्याजदर

बँक ऑफ बडोदा (BoB) ने विविध Fixed Deposit च्या कालावधीसाठी व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ 25 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहे.

दैनिक गोमन्तक

बँक ऑफ बडोदा (BoB) ने Fixed Deposit च्या कालावधीसाठी व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ 25 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहे. 1 वर्षात मॅच्युअर होणारी एफडी 4.90 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्यात आली आहे. दरम्यान, Bank of Baroda ठेवीदारांना 1 वर्ष ते 2 वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.10 टक्के व्याज दर देण्यात येणार आहे. (Bank Of Baroda Has Hiked Interest Rates For Fixed Term Deposits)

सामान्य लोकांसाठी BoB च्या FD वर नवीन व्याजदर

  • 7 दिवस ते 14 दिवस - 2.8 टक्के

  • 15 दिवस ते 45 दिवस - 2.8 टक्के

  • 46 दिवस ते 90 दिवस - 3.7 टक्के

  • 91 दिवस ते 180 दिवस - 3.7 टक्के

  • 181 दिवस ते 270 दिवस - 4.3 टक्के

  • 271 दिवस आणि त्याहून अधिक आणि 1 वर्षापेक्षा कमी - 4.4 टक्के

  • 1 वर्ष - 5 टक्के

  • 1 वर्षापेक्षा जास्त 400 दिवस - 5.1 टक्के

  • 400 दिवसांपेक्षा जास्त आणि 2 वर्षांपर्यंत - 5.1 टक्के

  • 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंत - 5.1 टक्के

  • 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत - 5.25 टक्के

  • 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंत - 5.25 टक्के

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

New Medical College: गोव्यात नवे मेडिकल कॉलेज; 50 एमबीबीएस जागांना केंद्राची मंजुरी, निम्म्या जागा गोमंतकीयांसाठी

SCROLL FOR NEXT