Gina Rinehart Dainik Gomantak
अर्थविश्व

Gina Rinehart: बॉस असावा तर असा, 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी

Australia: ऑस्ट्रेलियातील सर्वात श्रीमंत महिला जीना राइनहार्ट यांच्या निर्णयामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली आहे.

Manish Jadhav

Gina Rinehart: जगातील श्रीमंत व्यक्तींच्या उदारतेच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतीलच. मात्र ऑस्ट्रेलियातील सर्वात श्रीमंत महिला जीना राइनहार्ट यांच्या निर्णयामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली आहे.

Rinehart त्यांच्या कंपनीत 41 वर्षे पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांना $4.1 दशलक्ष बोनस देणार आहेत. त्या या 41 वर्षपूर्ती निमित्त कर्मचाऱ्यांना $100,000 चा बोनस देणार आहेत. जीना राइनहार्ट या ऑस्ट्रेलियातील (Australia) सर्वात मोठ्या खाण कंपनी हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंगच्या प्रमुख आहेत.

दरम्यान, राइनहार्ट या आठवड्यात 41 हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंग कर्मचारी (Employees) सदस्यांची घोषणा करणार आहेत. काही आठवड्यांपूर्वी, त्यांनी ख्रिसमस ड्रॉमध्ये बोनस म्हणून कर्माचाऱ्यांना $1 दशलक्ष दिले होते. यावेळी, कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला $100,000 चा बोनस मिळाला, जो कंपनीत फक्त 3 महिने काम करत होता.

या बोनस व्यतिरिक्त, हॅन्कॉक प्रॉस्पेक्टिंग कर्मचार्‍यांना चेअरमनच्या नफ्याच्या वाट्याद्वारे काही अतिरिक्त रोख प्राप्त करण्याची संधी देखील आहे. या खाण कंपनीने गेल्या वर्षी $3.3 अब्ज नफा कमावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT