after reliance jio vodafone idea launches new disney plus hotstar prepaid plans  Dainik Gomantak
अर्थविश्व

व्होडाफोन-आयडियाचा धमाका, मोफत IPL सह पहा चित्रपट

व्होडाफोन-आयडियाने केले 2 नवीन रिचार्ज प्लॅन लाँच

दैनिक गोमन्तक

आयपीएल हंगाम सुरू झाला आहे आणि अशा परिस्थितीत टेलिकॉम कंपन्या नवीन डिस्ने + हॉटस्टार योजना घेऊन येत आहेत. Jio नंतर, आता व्होडाफोन-आयडियाने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत, ज्यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध असेल. याआधी कंपनीकडे अशा आणखी तीन योजना होत्या.

व्होडाफोन-आयडिया कडून डिस्ने+ हॉटस्टार प्रीपेड योजना

व्होडाफोन (vodafone) -आयडिया (idea) चा पहिला प्लान ₹ 499 चा आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा दिला जाईल. प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज दिले जात आहेत.

कंपनीने ऑफर केलेल्या दुसऱ्या प्लानची किंमत ₹ 1066 आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा दिला जातो, परंतु या प्लानची वैधता 84 दिवसांची आहे. ₹ 499 च्या प्लॅन प्रमाणे, डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS दररोज दिले जात आहे. या दोन्ही योजनांमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delight या सारख्या सर्विस येत आहेत.

व्होडाफोन-आयडिया जुने डिस्ने प्लस हॉटस्टार योजना

यापूर्वी, कंपनीकडे 601 रुपये, 901 रुपये आणि 3099 रुपयांचे असे 3 प्लॅन होते, जे डिस्ने प्लस हॉटस्टार अॅक्सेससह आले होते. या प्लॅनमध्ये अनुक्रमे 28 दिवस, 70 दिवस आणि 365 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. ₹601 च्या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटासह 16GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. त्याच वेळी, 901 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 GB डेटासह 48GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. तर ₹ 3999 च्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज फक्त 1.5 GB डेटा मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

'पर्यटनाला ओव्हर-रेग्युलेशनचा फटका!' फुकेटच्या तुलनेत गोव्यातील हॉटेल्स दुप्पट महाग; अमिताभ कांतांचे Tweet Viral

Viral Video: व्हिडिओ गेमसाठी 2 वर्षे स्वतःला खोलीत कोंडून घेतलं, दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून उडाला थरकाप; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल!

SCROLL FOR NEXT