Salman Khan Court Case: सलमानच्या विरोधातील समन्स रद्द...पत्रकाराच्या कानाखाली वाजवल्याचं होतं प्रकरण

अभिनेता सलमान खानच्या विरोधातील समन्स रद्द करण्याचा निर्णय नुकताच कोर्टाने दिला आहे.
Salman Khan
Salman Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

Salman Khan Court Case: अभिनेता सलमान खानला आज कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अंधेरीतील मेट्रोपॉलिटन कोर्टाने यापूर्वी अभिनेत्याला समन्स बजावले होते, त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आज उच्च न्यायालयाने हे समन्स रद्द केले आहे.

Salman Khan
Ashok Grover Passes Away : शार्क टॅँकच्या या जजवर दु:खाचा डोंगर, वडिलांचे झाले निधन...

एका पत्रकाराला सलमान आणि त्याच्या बॉडिगार्डकडून मारहाण झाल्याप्रकरणी सलमानच्या विरोधात अंधेरीतील मेट्रोपॉलिटन कोर्टाने यापूर्वी अभिनेत्याला समन्स बजावले होते ते आता उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे.

एके ठिकाणी पत्रकाराकडून सलमान खानचे फोटो काढण्याचा प्रयत्न झाला तेव्हा सलमान आणि त्याच्या बॉडिगार्डने त्याला अडवले तेव्हा शाब्दिक वाद झाला प्रकरण मारामारीवर गेले. याविरोधात संबंधित पत्रकाराने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.

Salman Khan
Maisie Williams In India: 'गेम ऑफ थ्रोन्स'ची आर्या स्टार्क पोहोचली मुंबईत...म्हणाली

दरम्यान मेट्रोपॉलिटन कोर्टाने दाखल केलेले समन्स रद्द झाले आहे. पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगून न्यायालयाने सलमान खानविरुद्धची २०१९ची तक्रार फेटाळून लावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Salman Khan Goa project news
Lavu Mamledar Death Case
Salman Khan High Court Notice Candolim Villa Construction
Allahabad High Court Judgment Triple Talaq Halala
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com