Rahul sadolikar

Multi-Media Producer at Gomantak, freelancing writer, Theater activist, Play-wright ... सुरूवातीला दैनिक पुढारीच्या रेडिओ स्टेशन टोमॅटो Fm मध्ये प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणून सुरूवात केली. याच काळात पटकथा लेखनाचा अभ्यास. दैनिक पुढारीच्या डिजीटल टीममध्ये व्हिडीओ टीम को- ऑर्डिनेटर म्हणुन काम. गेली 7 वर्षे नाटक आणि चित्रपटांचा अभ्यास एक विद्यार्थी म्हणून सुरू आहे. जंगल जंगल बटा चला है या नाटकाचे लेखन. पॉडकास्ट, शॉर्टफिल्म, जाहिरात लेखन, अनेक लघुकथा आणि कविता लेखन गेल्या काही वर्षांपासुन सुरू आहे. रेडिओ क्षेत्रात काम करण्याचा 3 वर्षांचा अनुभव आणि डॉक्युमेंटरी आणि रिपोर्ताज या बातमीच्या वेगळ्या प्रकाराचा अनुभव घेतल्यानंतर सध्या दै. गोमंतकच्या डेस्कला मनोरंजन बीटसाठी काम करत आहे...
Connect:
Rahul sadolikar
Load More
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com